पोस्ट्स

COMMING SOON

गीता पाठांतर

इमेज
दर दोन दिवसातून एक श्लोक पाठ करावा

नवसाक्षार वर्ग सुरू

इमेज
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ येथे राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत साक्षरांचे वर्ग सुरू आहेत.  सध्या नव साक्षरांची परीक्षेची पूर्वतयारी सुरू येत्या दोन फेब्रुवारीला नऊसक्षरांची परीक्षा घेण्यात  घेण्यात येणार आहे  या नव साक्षर अभियानामध्ये शाळेतील उपक्रमशील शिक्षिका साळुंके  मॅडम ,नेहे मॅडम तसेच बढे सर मुख्याध्यापक संजय कडलग सर सर्व शिक्षक सहभागी आहे. केंद्रप्रमुख चंद्रभान पावसे  साहेब यांचे मार्गदर्शन मिळत आहे.