नवसाक्षार वर्ग सुरू
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव तळ येथे राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत साक्षरांचे वर्ग सुरू आहेत.
सध्या नव साक्षरांची परीक्षेची पूर्वतयारी सुरू येत्या दोन फेब्रुवारीला नऊसक्षरांची परीक्षा घेण्यात घेण्यात येणार आहे
या नव साक्षर अभियानामध्ये शाळेतील उपक्रमशील शिक्षिका साळुंके मॅडम ,नेहे मॅडम तसेच बढे सर मुख्याध्यापक संजय कडलग सर सर्व शिक्षक सहभागी आहे. केंद्रप्रमुख चंद्रभान पावसे साहेब यांचे मार्गदर्शन मिळत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
शाळेच्या विकासासाठी आपल्या काही सूचना असेल तर अवश्य कळवावे.